Uncategorized

कास पठारावर बंद पडलेल्या बसमधील प्रवाशांना मदतीचा हात; प्रशासन, पोलीस, वन विभाग व कार्यकारिणी समितीचे कौतुक.

कास पठार : कास पठारावरील पार्किंग परिसरात प्रायव्हेट ट्रॅव्हल्सची बस अचानक बंद पडल्याने बसमधील प्रवाशांची काही काळ गैरसोय झाली. या…

Read More »

माणुसकीचा आदर्श! कोल्हापुरात तहानलेल्या वानराने घेतला ‘विकास सकटां’चा आसरा; प्रेमाने पाजले पाणी अन् भरवले अन्न.

(कोल्हापूर प्रतिनिधी) वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने वन्यजीव अन्नाच्या व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. अशाच एका…

Read More »

धक्कादायक: महामार्ग पोलीस कॉन्स्टेबल संतोष ननावरे यांची पोलादपूर येथे आत्महत्या; सुसाईड नोट सापडली.

पोलादपूर / वाई: पुणे-सातारा महामार्गावरील जोशीविहीर महामार्ग पोलीस मदत केंद्रात सेवेत असलेले पोलीस कॉन्स्टेबल संतोष रामदास ननावरे (वय ३५, रा.…

Read More »

दरे खुर्द येथे बांधकामाच्या जिन्यावरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू.

कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार दरे खुर्द,ता.जावळी गावच्या हद्दीत सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी जिन्यावरून पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने एका ५०…

Read More »

ग्रामपंचायत हद्दीतील गॅस कामातील खोदकाम, मुरूम उत्खननाची चौकशी करा.

सातारा : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगत गॅस पाईपलाईनच्या कामादरम्यान करण्यात आलेले खोदकाम, त्यातून काढण्यात आलेला मुरूम तसेच ग्रामपंचायतींना…

Read More »

गांधी जयंतीदिनी संगम माऊली येथे स्वच्छता अभियान; महिला व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

  विशेष प्रतिनिधी मोहन खुडे गांधी जयंतीचे औचित्य साधून रयत रस्ते सेवा संघ, श्री शक्ती ग्रुप आणि अश्वदीप सामाजिक शैक्षणिक…

Read More »

कुडाळातील शेतातून २०० स्ट्रॉबेरी कॅरेट चोरीला २५ ते ३० हजारांचे शेतकऱ्याचे नुकसान

कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार स्ट्रॉबेरी रोपांचा हंगाम सुरू असतानाच कुडाळ येथील प्रगतशील शेतकरी रवींद्र (बापू)शिंदे यांच्या शेतामधून स्ट्रॉबेरी रोपे पाठविण्यासाठी…

Read More »

‘राजमाता जिजाऊ’ बसमध्ये स्वच्छता व शिस्त पाळा : छत्रपती संघटनेचे प्रवाशांना आवाहन.

श्रीरामपूर (प्रतिनिधी : अनिल शिंदे) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहिल्यानगर विभागातील कोपरगाव आगारातून धावणाऱ्या ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेत स्वच्छता,…

Read More »

दहिवडी-सातारा-दहिवडी ‘विना वाहक विना थांबा’ बस सेवेचा शुभारंभ; प्रवाशांचा उदंड प्रतिसाद!

दहिवडी / सातारा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील मा. विभाग नियंत्रक श्रीमती ज्योती गायकवाड मॅडम व विभागीय वाहतूक…

Read More »

स्वच्छता ही सेवा अंतर्गत कुडाळ येथे स्वच्छता अभियान.

कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत १ ऑक्टोबर 2026 रोजी ग्रामपंचायत कुडाळच्या वतीने विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान…

Read More »
Back to top button