Uncategorized

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. स्मिता योगेश जाधव यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट घेतली.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. स्मिता योगेश जाधव यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच सातारा नगरपरिषदेचे नगरसेवक व नगरसेविका यांच्यासोबत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद साधत निवडणूक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. संघटनात्मक समन्वय, प्रचाराचे नियोजन आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

याप्रसंगी सौ. स्मिता योगेश जाधव यांना आगामी निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ही निवडणूक यशस्वीपणे लढवण्यासाठी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे आवाहनही करण्यात आले.

सौ. स्मिता योगेश जाधव या आगामी निवडणुकीत निश्चितच विजयी होतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button