Uncategorized

आरफळ ग्रामपंचायतीत खळबळ: सलग ८ सभांना गैरहजेरी! अजय पवार यांच्या अपात्रतेसाठी सुशांत मोरे आक्रमक

सातारा – प्रतिनिधी आरफळ ग्रामपंचायतीचे सदस्य अजय रामचंद्र पवार हे डिसेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना…

Read More »

यवतेश्वर घाटात पर्यटकांच्या मिनी बसचा थरारक अपघात; २ जखमी, मोठा अनर्थ टळला

यवतेश्वर घाटाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पर्यटकांच्या मिनी बसला भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मिनी बस…

Read More »

शिस्त, परंपरा आणि आनंद! मेढा पोलिसांचा डॉल्बीमुक्त निरोप; ‘डॉन’ गाण्यावर ठेका धरत घालून दिला अनोखा आदर्श

  मेढा (प्रतिनिधी श्रीकांत गोळे): सण-उत्सव आले की नागरिक कुटुंबासोबत आनंद साजरा करण्यात मग्न असतात, तर दुसरीकडे खाकी वर्दीतील पोलीस…

Read More »

कास पठारावर व्हीआयपी संस्कृती फोफावली? सामान्य पर्यटकांना ‘नो एन्ट्री’, पण ‘या’ कारला विशेष मुभा!

कास, ता. जावळी (प्रतिनिधी श्रीकांत गोळे)  जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पुष्प पठार परिसरातील पार्किंग व्यवस्थेबाबत स्थानिक नागरिक,…

Read More »

मंत्री बाबाराजेंच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक आयोजित करू:सौरभ (बाबा)शिंदे

कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार जावली तालुक्यात यावर्षी सुद्धा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांची पिके पाण्यावाचून वाळून चालली…

Read More »

कुडाळात तलवार बाळगणाऱ्यावर कारवाई; राधेश्याम मोरया याच्या विनापरवाना भंगार गोदामातून शस्त्र जप्त

कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार कुडाळ-हुमगाव रस्त्यालगत असलेल्या विनापरवाना सुरू असणाऱ्या भंगार गोदामात तलवार बाळगून ती कागदी पुठ्ठ्यांच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवल्याचा…

Read More »

जावळी तालुक्यातील मौजे सोमर्डी येथे अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ८,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

प्रतिनिधी श्रीकांत गोळे वाई/मेढा: जावळी तालुक्यातील मौजे सोमर्डी येथील हुमगाव जाणार्‍या रस्त्यालगत असलेल्या विटभट्टीच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर…

Read More »

मुंबई उपवर्गीकरण महामोर्चासाठी सातारा जिल्ह्यातील मातंग समाजाने बहुसंख्येने उपस्थित राहावे….जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव

सातारा, प्रतिनिधी श्रीकांत गोळे अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी घेऊन दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर ‘उपवर्गीकरण…

Read More »

भंगाराच्या शेडमध्ये तलवारी नाचल्या;दोन गटांत राडा!

कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार कुडाळ परिसरातील एका भंगार व्यवसायाच्या शेडमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली…

Read More »

सातारा तालुका पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २७ गुंडांवर हद्दपारीची कारवाई.

सातारा: आगामी गणेशोत्सव आणि सण-उत्सवांच्या काळात शहरासह तालुका परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सातारा तालुका पोलिसांनी गुन्हेगारांवर जोरदार…

Read More »
Back to top button