महाराष्ट्र
शाहू स्टेडियमवर भेटूया… मराठीच्या नावानं!
मराठीसाठी, साहित्यासाठी आणि आपल्या ओळखीच्या उत्सवासाठी दि. १ ते ४ जानेवारी २०२६ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू स्टेडियम, सातारा

मराठी भाषेचा अभिमान, साहित्याची ताकद आणि संस्कृतीची ओळख एकत्र अनुभवण्यासाठी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात येत आहे. दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या चार दिवसांत शब्दांचे, विचारांचे आणि संवादाचे भव्य साहित्यिक पर्व साकारत असून, कविता, कथा, परिसंवाद, नाटक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मराठी अस्मितेचा उत्सव अनुभवायला मिळणार आहे.
मराठीसाठी, साहित्यासाठी आणि आपल्या ओळखीच्या उत्सवासाठी दि. १ ते ४ जानेवारी २०२६ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू स्टेडियम, सातारा