महाराष्ट्र
चेन्नईमधील एका हॉटेलचे बिल सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
चेन्नईमधील एका हॉटेलचे बिल सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बिलामध्ये इडली आणि मेदू वडा सोबतच "Gas" असा वेगळाच चार्ज लावलेला दिसत आहे.

चेन्नईमधील एका हॉटेलचे बिल सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बिलामध्ये इडली आणि मेदू वडा सोबतच “Gas” असा वेगळाच चार्ज लावलेला दिसत आहे.
इडली – ₹33.33
मेदू वडा – ₹33.33
आणि त्यावर Gas – ₹9.52 असा स्वतंत्र खर्च नमूद केला आहे.
ग्राहकांनी अन्नाचे पैसे देणे स्वाभाविक आहे, पण स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचा वेगळा चार्ज लावणे योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. काही जण म्हणत आहेत की उद्या कदाचित पाणी, वीज, भांडी धुण्याचा चार्जही बिलात दिसेल का? सध्या हे बिल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले असून ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.तुमचे मत काय?हॉटेलने असा Gas चार्ज वेगळा लावणे योग्य आहे का?



