सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत दिव्यांग बांधवाची स्विकृत सदस्य पदासाठी मागणी.
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत दिव्यांग बांधव श्री अमोल प्रकाश निकम यांना स्विकृत सदस्य पदासाठी केली मागणी.

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत दिव्यांग बांधव श्री अमोल प्रकाश निकम यांना स्विकृत सदस्य पदासाठी अशी सर्व दिव्यांग बांधव यांची मागणी आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव यांच्या कडून तुम्हाला होऊ झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिव्यांग बांधव यांना राजकीय आरक्षण नाही त्यामुळे दिव्यांग बांधव यांच्या प्रश्नावर तोडगा
काढण्यासाठी आमचा दिव्यांग बांधव आमच्या दिव्यांग बांधव यांच्या अडचणी मांडणार उच्चशिक्षित दिव्यांग बांधव स्विकृत सदस्य पदासाठी प्रबळ दावेदार श्री अमोल प्रकाश निकम यांना तुम्ही स्विकृत सदस्य पदासाठी घ्यावे कारण दिव्यांग अनुदान, शासकीय सवलती, रोजगार, आरोग्य सुविधा आदी प्रश्नांसाठी प्रत्यक्ष संघर्ष करणारे दिव्यांग बांधव आहेत.तरी हे दिव्यांग बांधव समाजाचा थेट प्रतिनिधी म्हणून सभागृहात असणे गरजेचे असल्याची भावना सर्व सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव यांच्या कडून व्यक्त होत आहे तरी आमच्या दिव्यांग बांधव यांचे एक उच्चशिक्षित दिव्यांग बांधव आणि सर्व दिव्यांग बांधव यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे युवा नेतुत्व सामाजिक दिव्यांग बांधव कार्यकर्ते श्री अमोल प्रकाश निकम यांना तुम्ही सातारा पंचायत समिती आणि सातारा जिल्हा परिषद मध्ये स्विकृत सदस्य पदासाठी त्यांना घ्यावे अशी मागणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अजय पवार आणि उपस्थित सर्व दिव्यांग बांधव यांच्या कडून आम्ही तुम्हाला मागणी करत आहोत अन्यथा आम्ही आमच्या दिव्यांग बांधव यांच्या ताकतीने भविष्यात दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था सातारा च्या वतिने आपणांस नम्र विनंती



