महाराष्ट्र

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार; उद्याच शपथविधी पार पडणार…!

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार; उद्याच शपथविधी पार पडणार…!

दिवंगत मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पश्चात राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार स्वीकारण्यास तयार झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शनिवारी दुपारी बैठक होणार असून त्यामध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड होणार असून, त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button