महाराष्ट्र

सातारा तालुका सातारा जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांची अधिकृत यादी (नमुना–१५)

सातारा तालुका सातारा जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांची अधिकृत यादी (नमुना–१५)

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध गणांमध्ये वैधरित्या नामनिर्देशीत झालेल्या खालील उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अधिकृतरीत्या मागे घेतल्या आहेत.

🔹 गण क्र. ७७ – शिवथरउमेदवारी मागे घेतलेले उमेदवार :
चवरे हणमंत बाबा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अभिजीत नंदकुमार गुरव – अपक्ष
संजय अशोक जाधव – अपक्ष
🔹 गण क्र. ७८ – पाटखळ
निलेश सर्जेराव गायकवाड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
किरण कलेराव गोगावले – अपक्ष
गणेश विलास घोरपडे – अपक्ष
🔹 गण क्र. ७९ – लिंब
दत्तात्रय ज्ञानदेव जाधव – अपक्ष
महेश बाळकृष्ण पाटील – अपक्ष
राजेंद्र परशुराम लावंघरे – अपक्ष
🔹 गण क्र. ८० – कोंडवे
गणेश शंकर निंबाळकर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
श्रीकांत धर्माजी पवार – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अक्षय सुरेश गुजर – अपक्ष
सूर्यकांत पांडुरंग घोरपडे – अपक्ष
🔹 गण क्र. ८१ – खेड
उमेदवारी मागे घेतलेले सर्व उमेदवार अपक्ष
(लक्ष्मी ओव्हाळ, आशा कांबळे, पूजा गायकवाड, भाग्यश्री माने, प्रियांका संकपाळ)
🔹 गण क्र. ८२ – क्षेत्र माहुली
उमेदवारी मागे घेतलेले उमेदवार – सर्व अपक्ष
(रंजना जाधव, पूजा डांगे, सुप्रिया माने, रुपाली शिंदे)
🔹 गण क्र. ८३ – कोडोली
अल्हाद पोपट जाधव – अपक्ष
दिलीप राजाराम जाधव – अपक्ष
विजय सिंह उत्तमराव साबळे – अपक्ष
🔹 गण क्र. ८४ – संभाजीनगर
नूतन दिलीपराव देशमुख – अपक्ष
ऐश्वर्या जयवंत मोरे – अपक्ष
रेखा संतोष साळुंखे – अपक्ष
🔹 गण क्र. ८५ – परळी
उमेदवारी मागे घेतलेले उमेदवार – सर्व अपक्ष
🔹 गण क्र. ९२ – अतित
उमेदवारी मागे घेतलेले उमेदवार – सर्व अपक्ष
(निर्मला जाधव, विजया जाधव, सविता जाधव, शारदा यादव, सविता यादव)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button