महाराष्ट्र
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालकांच्या वतीने सईद मंझर खान यांनी मागितली माफी

- आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संपूर्ण पृथ्वीतलावर कोणी जन्म घेतला नाही की चुकीचा किंवा वाईट बोलण्याचे तर तुमची काय गत आहे.अशा प्रकारे माफी मागण्यात आलीऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाच्या व्यवस्थापक संचालकांनी….
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची माफी
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने २००३ मध्ये “शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया” हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक ३१, ३३, ३४ आणि ९३ वरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही विधाने पडताळून पाहिली गेली नाहीत हे याद्वारे मान्य केले जाते.
ती विधाने प्रकाशित केल्याबद्दल आम्हाला मनापासून खेद वाटतो. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि जनतेला झालेल्या कोणत्याही त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया
त्यांच्या माजी व्यवस्थापकीय संचालकांच्या वतीने
सईद मंझर खान



