Uncategorized
कवठे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा.

कवठे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced) ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा आहे. आयआयटी (IITs) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ‘जेईई मेन’ (JEE Main) साठी १६.५० लाख विद्यार्थ्यामधून उत्तीर्ण झालेले अडीच लाख विद्यार्थ्या मधून आमचे चिरंजीव श्री यश राहुल डेरे यांनी जेईई (JEE Advanced) या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक -३०४, EWS रँक-२१ मिळवली त्याबद्दल आपण केलेल्या या कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्य यांचे फळ आज त्याला मिळाले आहे. JEE Advanced मधील या शानदार यशाबद्दल मनापासून अभिनंदन! तुमची पुढील शैक्षणिक वाटचाल अशीच यशस्वी होवो आणि तुमचे इंजिनिअरिंगचे स्वप्न पूर्ण होवो. कठोर परिश्रम आणि एकाग्रतेच्या जोरावर JEE Advanced मध्ये मिळालेल्या उत्कृष्ट यशाबद्दल हार्दिक अभिनंदन!



