Uncategorized

डी जी बनकर यांनी काका मोरेच्या रूपाने राखला गोडोलीचा गड

डी जी बनकर यांनी काका मोरेच्या रूपाने राखला गोडोलीचा गड

काका मोरे यांच्या विजयाच्या रुपाने अॅडव्होकेट दत्तात्रय बनकर यांनी गोडोलीचा खासदार उदयनराजेंचा गट राखल्याची चर्चा जरा साताऱ्यात जोर धरु लागली आहे

राजकारणातील चाणक्य म्हणून ऍडव्होकेट दत्तात्रय बनकर यांच्याकडे पाहिले जाते नऊ वर्षांपूर्वी एडवोकेट दत्तात्रय बनकर यांचा त्यांच्याच गावात म्हणजे गोडोली मध्ये पराभव झाला होता हा पराभव शेखर मोरे पाटील या शिलेदाराने केला होता गेले नऊ वर्ष आपल्या पराभवाचा वचपा काढण्याचा डाव हा वकील साहेबांच्या डोक्यात होता की काय म्हणूनच नूतन नगरसेवक काका मोरे यांच्या रुपाने गोडोलीत विजयश्री खेचून आणून खासदार उदयनराजेंचा गोडली गट राखला असल्याची चर्चा सध्या रंगत आहे

राजकारणात एडवोकेट दत्तात्रय बनकर यांना चाणक्य म्हणून ओळख मिळाली आहे या चाणक्य नीतिचा उपयोग करुन त्यांनी गोडोली गट राखला असल्याचे बोलले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button