Uncategorized

कोल्हापुरात प्रवासी बसवर दरोडा..

महामार्गावरील दरोडा 12 तासात उघड..

जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या टीम व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांची संयुक्त कारवाई

काल रोजी रात्री कोल्हापूर पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स मधील सुमारे एक कोटी 22 लाख रुपयांचे चांदी ,सोने व इतर वस्तू घेऊन जाणारी बॅग धारदार शस्त्राची भीती दाखवून ६ जणांच्या टोळीने लुटले.

पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता,अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर अमोल ठाकूर यांनी त्यांची टीम, स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासोबत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तत्काळ तपास करून सर्व सहा आरोपी ताब्यात घेतले.
सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • १२ तासांमध्ये गुन्ह्याची उकल करून सर्व आरोपी ताब्यात घेऊन संपूर्ण मुद्देमाल जप्त केल्याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी टीम चे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button