Uncategorized

छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथे विजयी उमेदवारांनी घेतली भेट

उदयनराजे भोसले यांनी सर्व विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथे विजयी उमेदवारांनी घेतली सदिच्छा भेट भेट घेवून विविध चर्चा ही करण्यात आली. त्याच बरोबर निवडणुकीतील यशाबद्दल आनंद व्यक्त करत त्यांनी अभिनंदन केले. उदयनराजे भोसले यांनी सर्व विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button