Uncategorized

साताऱ्यात अर्ज माघारीला वेग — दहा जणांची माघार

साताऱ्यात अर्ज माघारीला वेग — दहा जणांची माघार

सातारा / प्रतिनिधी

सातारा नगरपरिषद निवडणुकीत अर्ज छाननीनंतर माघारीची प्रक्रिया गतीमान झाली असून गुरुवारी एकूण १० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शेवटचा दिवस असल्याने शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आणखी माघारी होण्याची शक्यता असून अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अर्ज मागे घेणारे उमेदवार (दि. 20/11/2025)

प्रभाग – उमेदवार – पक्ष

1. प्रभाग 1 (जागा- ब) – सतीश सुर्यवंशी – अपक्ष

2. प्रभाग 25 (जागा 10-अ) – रेश्मा बागवान – अपक्ष

3. प्रभाग 19 – प्रसन्न अवसरे – अपक्ष

4. प्रभाग 7 (अ) – नंदा इंगवले – अपक्ष

5. प्रभाग 15 (अ) – चंद्रशेखर माहुलकर – अपक्ष

6. प्रभाग 22 (ब) – ओमकार शिंदे – अपक्ष

7. प्रभाग 12 (अ) – विनायक गोसावी – अपक्ष

8. प्रभाग 24 (ब) – शरद कदम – अपक्ष

9. प्रभाग 3 (अ) – सनी भोसले – अपक्ष

10. — – नमन तुपे – रिपाइं (आठवले)

शुक्रवारी दुपारी तीनपर्यंतची घडामोड पाहता नगरपरिषद निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button