Uncategorized

महामार्गावर नांदलापूर नजीक कंटेनर पलटी.


पुणे बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर कडे जाणाऱ्या रोडवर क्रेन घेऊन जाणारा कंटेनर ट्रेलर नांदलापूर येथे चढावर पलटी झाला. काल याच ठिकाणी ट्रक व एसटी बस बंद पडली होती त्यामुळे वाहतूक जाम झाली होती. आज सकाळी क्रेन घेऊन जाणारा कंटेनर टेलर पलटी झाला असून क्रेन व कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी वाहतूक सध्या सुरळीत आहे डीपी जैन कंपनीच्या सुरक्षा विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button