Uncategorized
ढेबेवाडी भागात पालकमंत्र्यांच्या देसाई गटाला धक्का पाटण.
देसाई गटाला ठोकला रामराम ....
![]()
![]()
![]()
ढेबेवाडी भागातील सळवे गावातील कुंभारवाड्यानी देसाई गटाला रामराम ठोकून भाजपा राज्य परिषद सदस्य मा. श्री.सत्यजितसिंह पाटणकर (दादा) व श्री.याज्ञसेन विक्रमसिंह पाटणकर (दादा)यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.







