Uncategorized

सातारा पोलीस दलाचा गौरव! १० अधिकाऱ्यांना ‘अतिउत्कृष्ट’ तर १६ जणांना ‘उत्कृष्ट’ सेवा पदक जाहीर

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्याकडून पदकप्राप्त २६ पोलीस अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन!

भारत सरकार, गृह मंत्रालय यांनी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या दिर्घकालीन व निष्कलंक सेवेची दखल घेण्यासाठी उत्कृष्ट सेवा पदक व अतिउत्कृष्ट सेवा पदक 15 ऑगस्ट 2026 या स्वातंत्रदिनी प्रदान करण्याचे घोषीत केले आहे.सातारा जिल्हयातील खालील नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिर्घकालीन व निष्कलंक सेवा केल्याने त्यांना ‘ उत्कृष्ट सेवा पदक ’ व ‘ अति उत्कृष्ट सेवा पदक ’ प्रदान करण्यात आले आहे.

अति उत्कृष्ट सेवा पदक (25 वर्षे सेवा पुर्ण)
१) श्री.राजेंद्र वसंत शिंदे, पोलीस निरीक्षक, मोटार परिवहन विभाग सातारा
२) श्री.दत्तात्रय महादेव दराडे, पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे
३) श्री.सुशिल लक्ष्मण कदम, राखील पोलीस उपनिरीक्षक, मुख्यालय सातारा
४) श्री.सतिश पांडुरंग सुभे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, मुख्यालय सातारा.
५) श्री.तानाजी विठ्ठल माने, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा सातारा
६) श्री.राजू अब्दुल मुलाणी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मुख्यालय सातारा
७) श्री.तेजपाल मारुतीराव शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा विशेष शाखा सातारा
८) श्री.सावता लक्ष्मण राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक, नियंत्रण कक्ष सातारा
९) श्री.अविनाश प्रल्हाद डेरे, भुईंज पोलीस ठाणे
१०) श्री.मोहन लक्ष्मण नाचण, पो.हवा.ब.नं.555, स्थानिक गुन्हे शाखा सातारा

उत्कृष्ट सेवा पदक (15 वर्षे सेवा पुर्ण)

१) श्री.विश्वजीत भगवान घोडके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा
२) श्री.सुशिल भास्कर भोसले, सहायक पोलीस निरीक्षक, वाठार पोलीस ठाणे
३) श्री.सुदर्शन सुरेश काटकर, सहायक पोलीस निरीक्षक, सातारा तालूका पोलीस ठाणे
४) श्री.रऊफ सय्यदकरीम इनामदार, पोलीस उपनिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा सातारा
५) श्री.मधुकर अर्जुन कुंभार, पो.हवा.1126, पोलीस मुख्यालय सातारा
६) श्री.मंजुर अहमद करीम मणेर, पो.हवा.197, पोलीस मुख्यालय सातारा
७) श्री.राजकुमार शंकर ननावरे, पो.हवा.260, जिल्हा विशेष शाखा सातारा
८) श्री.श्रीनिवास रमेश देशमुख, पो.हवा.80, सातारा शहर पोलीस ठाणे.
९) श्री.रोहित दिलीप तोरस्कर, पो.हवा.1025, स्थानिक गुन्हे शाखा सातारा
१०) श्री.अमित तानाजी माने, पो.हवा.2003, स्थानिक गुन्हे शाखा सातारा
११) श्री.गणेश मधुकर कापरे, पो.हवा.2229, स्थानिक गुन्हे शाखा सातारा
१२) श्री.संदिप सुरेश दौंड, पो.हवा.560, सातारा शहर पोलीस ठाणे
१३) श्री.प्रविण चंद्रकांत पोळ, पो.हवा.196, पोलीस मुख्यालय सातारा
१४) श्री.मधुकर सिताराम भिसे, पो.हवा.2011, पोलीस मुख्यालय सातारा
१५) श्री.निलेश महेंद्र दयाळ, पो.हवा.808, वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर
१६) श्रीमती मंगल गणपत कांबळे, म.पो.हवा.845, पोलीस मुख्यालय सातारा

श्री.निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी ‘ उत्कृष्ट सेवा पदक ’ व ‘ अति उत्कृष्ट सेवा पदक ’ पदक प्राप्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button