दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था सातारा यांच्या वतीने 3 डिसेंबरला होनार जागतिक अपंग दिन आयोजन
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था सातारा यांच्या वतीने 3 डिसेंबर 2025 मंगळवार रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजन

दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था सातारा यांच्या वतीने
3 डिसेंबर 2025 मंगळवार रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत
जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजन
स्वतःच सामर्थ्य जिद्द चिकाटीने कष्ट करून स्वतःच्या मेहनतीने आयुष्य जगायला कसं शिकायचे ?
* दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याच दिव्यांग बांधवांच्या जीवनावर व्याख्यान…
प्रमुख दिव्यांग बांधव वक्ते :
श्री अमोल प्रकाश निकम (अस्थिव्यंग दिव्यांग)
(सामाजिक दिव्यांग कार्यकर्ते)
व्याख्यान वेळ : सकाळी 11:00 वाजता
श्री अमरसिंह वाघ
वेळ : 12 वाजता
गटविकास अधिकारी वाई पंचायत समिती सातारा
ब्रिद वाक्य : नेहमी हसत राहा….
तरी सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे ही विनंती अशे आव्हान दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था चे संस्थापक अध्यक्ष श्री अजय पवार यांनी केले आहे
स्थळ: आर टी ओ ऑफिस शेजारी कुबेर विनायक मंदिर पाठीमागे सातारा



