Uncategorized

ना मी दारू पीत ना माझे दोन नंबरचे धंदे…

ना मी दारू पीत ना माझे दोन नंबरचे धंदे
ना मी बाहेरचा मी प्रभाग 3 मधलाच
मतदारांनो करा ह्यांचा वांदा
मी बोलतो तेच करतो
दाखवा त्यांना त्यांच्या गावचा रस्ता
माय माऊली अन छत्रपतींची आन आहे तुम्हांला
साथ द्या
आमच्या जयश्री जाधव आणि मयूर कांबळे यांनाच
रक्षक प्रतिष्ठानचे सुशील दादा यांचे आवाहन
मग बटन दाबा नेमकं फॅन अन बॅट
त्यांचा करा पत्ताच कट.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button