Uncategorized

जिल्हा पोलिस दलाचा विजेता जलतरण संघ …

जिल्हा पोलीस जलतरण संघाने सलग 13 वर्ष अजिंक्यपद राखत केला विक्रम.

५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलाकडून सातारा जिल्हा पोलीस जलतरण संघ प्रतिनिधित्व करत होता. सदर स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा पोलीस जलतरण संघाने अजिंक्यपद कायम ठेवून तेराव्यांदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. सदर स्पर्धेमध्ये संघाचे प्रतिनिधित्व जितेंद्र कुटे करत होते

समाधान बर्गे , सचिन खैरमोडे, तेजस तरडे, विनायक मानवी, चेतन वाघमळे, शुभम निगडे, सूरज गुरव, तसेच जलतरण मार्गदर्शक भगवान चोरगे हे सहभागी होते. सदर स्पर्धेमध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पोलीस अति. अधीक्षक कडुकर, पोलीस निरीक्षक अभिजीत यादव सर , जिल्हा क्रीडा प्रमुख सुनील संकपाळ सर यांनी व सर्व स्टाफ यांनी संघास मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button