Uncategorized

सातारा तालुका पोलिसांची पुन्हा एकदा तत्परता.

अपघातातील जखमीला तात्काळ मदतीने जीवीतहानी टळली .

सातारा तालुका पोलिसांची पुन्हा एकदा तत्परता…

अपघातातील जखमीला तात्काळ मदतीने जीवीतहानी टळली .

यवतेश्वर ते बोगदा रस्त्यावर मोटार सायकलस्वार अपघातात जखमी झाल्याचा कॉल डायल ११२ ला पडला . तसेच याची माहिती पोलिस निरिक्षक नीलेश तांबे यांनाही मिळाली . त्यांनी जखमीला तात्काळ मदत करण्याच्या सुचना दिल्या .

त्यावेळी कास रोडवर नाकाबंदी चालू होती . त्या नाकाबंदीतील वाहतुक अंमलदार हवालदार सचिन घोरपडे यांनी तात्काळ अपघातस्थळी भेट देऊन नागरिकांच्या सहकार्याने रुग्णवाहिकेतुन जखमीस पुढील उपचारार्थ रुग्णालयात पाठवले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button