Uncategorized

शासकीय महापूजा विधीवत पार पडल्यानंतर भगवान श्री विठ्ठल व माता श्री रुक्मिणी यांची आरती करून त्यांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

साधुसंतजना करितों प्रार्थना । भेटवा देवराणा द्वारकेचा॥ तनमन प्राण वेधले त्याचे पायीं । येऊनियां राही ह्रदयकमळीं॥

आज आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात साजरा होत आहे. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…, अशा जयघोषात पंढरपुरी नगरी दुमदुमली आहे.

विठ्ठलनामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली.

यावर्षी मानाचे वारकरी म्हणून बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने या गौरगाव (ता. कळंब, जि. धाराशिव) यांना महापुजेचा मान मिळाला.

साधुसंतजना करितों प्रार्थना । भेटवा देवराणा द्वारकेचा॥
तनमन प्राण वेधले त्याचे पायीं । येऊनियां राही ह्रदयकमळीं

शासकीय महापूजा विधीवत पार पडल्यानंतर भगवान श्री विठ्ठल व माता श्री रुक्मिणी यांची आरती करून त्यांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button