तारळे गावात पालकमंत्र्यांचा मनमानी कारभार…
तारळे ग्रामस्थ मंत्री महोदयांच्या कारभाराला वैतागले.

तारळे प्रतिनिधी – तारळे पुला वरुण रोज एक राजकारण चालू आहे तारळे येथे चालु नविन पुल बांधणी वर रोज एक नवीन राजकीय पक्ष उभा केला जात आहे जुना पुल बांधून तिस वर्षे झाली आहेत तरी नवीन पुलाचे काम सुरू केले आहे जुणा पुल पाडण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही . बांधकाम मंत्री विभाग व आरक्षण यांची भेट घेतली होती त्याच्या कडुन मिळाल्या माहितीनुसार असे दिसुन येते की बांधकाम मंत्री यांना सुधा चालु पुलाचे काम व जुना पुल पाडणे या बदल कोणती भूमिका माहित नसल्या चे दिसुन येते आहे मग हे काम नक्की करण्या साठी परवानगी दिली कोणी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सर्व सामान्य माणसाला होणारा परिणाम त्रास या कडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते आहे काही नेत्या ना किती पैसे देऊन गप करण्यात आले आहे असे ग्रामस्थांनी प्रश्न विचारला आहे तातपुरता केलाला रस्ता लोकाच्या जीवार बेतणार आहे हे लक्षात घेऊन या वर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे



