Uncategorized

ग्रामपंचायत देगाव कडून दिव्यांग निधी लाभार्थ्यी खात्यावर जमा.

ग्रामपंचायत देगाव कडून दिव्यांग निधी लाभार्थ्यी खात्यावर जमा.

  • ग्रामपंचायत देगाव तालुका जिल्हा सातारा मार्फत सन 2025/2026 वर्षाचा दिव्यांग 5 टक्के निधी देगाव मधिल दिव्यांग लाभार्थींच्या बँक खात्यावर जमा केला आहे. 22 दिव्यांगांना प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे 110000( एक लाख दहा हजार) रुपये दिव्यांगांसाठी खर्च करण्यात आला आहे तसेच उर्वरित शिल्लक रकमेतून गावातील सर्व दिव्यांगांना डस्टबिन वाटप करण्यात येणार आहे. असे सरपंच मा.सौ.वैशालीताई साळुंखे यांनी सांगितले आहे तसेच देगाव मधिल दिव्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी देगावचे उपसरपंच विनायक साळुंखे,ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामविकास अधिकारी श्री ढेरेसाहेब ग्रामपंचायत सर्व कर्मचारी गावातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.
    प्रहार संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य व कर्मचारी वृंद यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button