Uncategorized

पुसेगावात आज प.पू.श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव सोहळा

महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगावातील ता.खटाव येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या ७८ पुण्यस्मरणानिमित्त आज गुरुवार दिनांक १८ रोजी रथसोहळा संपन्न होत आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता रथ पूजन होणार असल्याची माहिती मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज व देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ यांनी सांगितले सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेसाठी पुसेगाव सर्व तयारी करण्यात आली आहे अशी माहिती माझी चेरमन डॉक्टर सुरेश जाधव रणवीर जाधव व संतोष जाधव विश्वस्त सचिन देशमुख गौरव जाधव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button