सोळशी येथील श्री शनेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट सोळशी या देवस्थानच्या बॉडीवर विश्वस्त व सचिव पदी केली निवड.

श्री शनेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट सोळशी ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा असलेले देवस्थानच्या विश्वस्त व सचिव पदी मठाधिपदी प.पू.नंदगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने शनिभक्त श्री विजय सर्जेराव पवार (दादा )यांची निवड झाल्याबद्दल सातारा जिल्हा गट सचिव संघटना व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोरेगाव विभाग यांच्यावतीने सन्मान करण्यात आला त्यावेळी उपस्थित सातारा जिल्हा गट सचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संदीप जी कदम साहेब जिल्हा केडर प्रमुख मकरंदजी भोसले कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा केडरचे संचालक कल्याणजी भोसले विभागीय विकास अधिकारी श्री पानसकर साहेब व श्री खरात साहेब जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष श्री तळेकर जिल्हा संघटनेचे कोरेगाव तालुका प्रतिनिधी विकासजी भोसले कराड तालुका प्रमुख दादा माने वाई तालुकाप्रमुख संतोष शिर्के सातारा जिल्हा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव शिरसागर व बँकेचे अधिकारी व सचिव बंधू उपस्थित होते



